प्रयोगशाळा प्रकल्पांतर्गत मुरबाड मधील सुमारे २०० देणगीदार व‌ हितचिंतक यांना शुभेच्छा पत्र व राखी देण्यात/बांधण्यात आली

SEVA BHARTI KOKAN    11-Aug-2025
Total Views |
 
raskshabandhan programme

raskshabandhan programme
 

raskshabandhan programme
 

raskshabandhan programme
 

raskshabandhan programme  
 
सुप्रभात काल प्रयोगशाळा प्रकल्पांतर्गत मुरबाड मधील सुमारे २०० देणगीदार व‌ हितचिंतक यांना शुभेच्छा पत्र व राखी देण्यात/बांधण्यात आली. यात समिती सदस्य सौ जोस्ना भोईर, श्री नयन मार्के, कु अमृता खारे, श्री गणेश पवार व १० माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
 

raksha bandhan